en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
Here we keep the Greek word NOUS throughout.
Hem ह्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ रक्त यावरून हा शब्द तयार झाला आहे.
The rapidly spreading coronavirus has created a climate of fear in people's minds.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Protests and clashes were on in several areas.
त्‍यासाठी विविध भागात आंदोलने करुन विरोधही करण्यातही करण्यात आला.
There are has often been the debate over the better captain between Rohit Sharma and Virat Kohli .
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे.
Consider the first.
पहिला पर्याय विचारात घ्या.
The film is being shot in London currently .
त्यामुळं हा चित्रपट लंडनमध्ये शूट होणार आहे.
The activists raised slogans against the government.
यावेळी सरकारच्या विरोधात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
She was rushed to a nearby hospital and her condition is said to be critical.
त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
And he carried away all Jerusalem, and all the princes, and all the mighty men of valour, even ten thousand captives, and all the craftsmen and smiths: none remained, save the poorest sort of the people of the land.
नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
The exact cause of his death will be ascertained after the autopsy report .
शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
New Rs 10 notes
10 रुपयांची नोट नवीन रंगात
There could be many reasons for your hair loss.
अनेक कारणांमुळे तुमच्या केसांत कोंडा होऊ शकतो.
The tariff is Rs 500 per day.
दर दर (पगार) 500 रूबल्स आहे.
His death caused a huge outrage across the country.
त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे.
Read: Lok Sabha passes Triple Talaq Bill. Congress, TMC, JD(U) walked out
(हेही वाचा, Lok Sabha: मोठ्या गदारोळात संसदेत सादर झाले ट्रिपल तलाक विधेयक. काँग्रेस, सपा, एमआयएमने केला तीव्र विरोध )
What is the partys position on it?
त्यावर पक्षाची भूमिका काय?
But he was not interrogated yet.
परंतु अद्यापही त्या मुलांचा तपास लागलेला नाही.
Is this real India?
हाच खरा हिंदुस्थान आहे काय?
Similarly, though we cannot presently eliminate our imperfection and selfish tendencies, we must be alert to the dangers involved and continue to fight such tendencies.
लोखंडामध्ये जशी गंजण्याची प्रवृत्ती असते तशीच आपल्या सर्वांमध्ये अपरिपूर्णता आणि स्वार्थी प्रवृत्तीची लक्षणे ही असतातच.
He has been handed over to the police for further investigation.
पुढील कारवाईसाठी त्यांना आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Nothing did happen.
तसे काहीच झाले नाही.
Woman committed suicide along with daughter by jumping into canal
विहिरीत उडी घेऊन मुलीसह महिलेची आत्महत्या
Two Witnesses met an elderly man who said that he enjoyed reading the Watchtower and Awake! magazines.
नियतकालिके वाचली होती व ती त्यांना आवडली.
He has been taken to judicial custody.
त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
A new balance
नवीन शिल्लक
This lowers risk for any investor.
ह्यामुळे गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीतली जोखीम बऱ्यापैकी कमी होते.
The Maharashtra government on Tuesday gave its approval to allow home delivery of alcohol in the state during the lockdown.
मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे.
Rumours of the two dating each other had started making rounds of Bollywood after they were paired opposite each other in Sanjay Leela Bhansalis romantic drama Goliyon ki Rasleela Ram Leela.
संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलिया रासलीला रामलीला’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले.
You need care.
आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
But that is only for a moment.
ण तोही अगदी काही क्षणच.
For this, a committee has been formed.
यासाठी समिती नेमली आहे.
India defeated Australia by 20 runs.
ऑस्ट्रेलियाला 20 धावांवर पहिला धक्का बसला.
The entire process is video graphed
या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण केले जाते
Mumbai: The Maharashtra government is set to make the Marathi language compulsory in all schools across the state.
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
But where are they situated?
पण ते कुठे वसले आहेत?
The actor would be featured alongside Kartik Aaryan in the film.
चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन देखील झळकणार आहे.
Modi then began to get tough.
यानंतर मोदींवर जोरदार झाली.
BJPs sitting MP from Mumbai North, Gopal Shetty, held a padyatra across the constituency.
उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी रॅली काढली.
I completely trust my people.
माझा माणसांच्या खरेपणावर पूर्ण विश्वास आहे.
She always keeps her fans updated about her life by sharing pictures and videos on social media.
सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या लाइफबद्दल तिच्या चाहत्यांना सांगत असते.
I am glad that the UP government, for the first time, has decided to purchase potatoes.
उत्तर प्रदेश सरकारने बटाटे खरेदी करण्याचा निर्णय प्रथमच घेतलाआहे हे जाणून मला आनंद झाला.
According to the MHAs notice, Swamys complaint mentioned that in the companys annual returns filed on October 10, 2005, and October 31, 2006, Rahuls date of birth was given as June 19, 1970, and his nationality was declared as British.
स्वामी यांच्या पत्रानुसार १० ऑक्टोबर २००५ व ३१ ऑक्टोबर २००६ रोजी ब्रिटिश कंपनीने दाखल केलेल्या आर्थिक विवरणपत्रात राहुल गांधी यांची जन्मतारीख १९ जून १९७० दिली असून त्यात त्यांचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे म्हटले आहे.
It is Indias second medal in the Rio Games after wrestler Sakshi Malik bagged bronze in the womens 58 kilogram category on Wednesday.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक बुधवारी भारतात आली.
Many churches of Christendom teach that God is a Trinity, consisting of God the Father, God the Son, and God the Holy Spirit.
येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या दिवसांत ज्यूपिटर [झियुस], मर्क्युरी [हर्मीस] यासारख्या वेगवेगळ्या दैवतांची उपासना केली जात होती.
The tension between India and China is rising on the issue of Doklam controversy.
सध्या डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.
The happiness on everybody's face was evident.
सगळ्यांच्याच चेह-यांवरून समाधान ओसंडून वाहत होतं.
This is possible.
यानेच हे शक्य आहे.
India has several development projects going on in Afghanistan.
अफगाणिस्तानमध्ये भारत विकासाची अनेक कामे करत आहे.
This needs to be adequately responded by Modi Government.
मोदी सरकारने यापासून योग्य तो बोध घेण्याची आवश्यकता आहे.
Pro-women law
महिला कायदा
Varun will be next seen in dance film ABCD 2.
लवकरच वरुणचा ‘एबीसीडी २’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.
China president to make first state visit to US
पंतप्रधान मे महिन्यात चीनच्या दौऱ्यावर
Woman commits suicide
मुळा धरणात महिलेची आत्महत्या
The nationwide curbs was first announced by Prime Minister Narendra Modi on March 24 for 21 days in a bid to contain the spread of the novel coronavirus.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी केली होती.
Tiger conservation is a collective responsibility of the Government of India and States.
वाघांचे संरक्षण ही भारत सरकार आणि राज्यांची सामुदायिक जिम्मेदारी आहे.
Later, he went missing.
त्यानंतर तो फरार झाला होता.
The film is being directed by Tigmanshu Dhulia.
या चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशू धुलिया करत आहे.
Two soldiers martyred in Pakistan sniper fire
पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण
Some 19th - century scholars even doubted its existence.
पपायरस हस्तलेखांचे डबोले
Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही नेते नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आग्रही आहेत.
Which is right also.
ते योग्य देखील आहे.
That house is big.
ते घर मोठं आहे.
After the tragic demise of Sushant Singh Rajput, his girlfriend Rhea Chakraborty has been under the scanner of fans and investigators.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
His son, Jared, said the explosion rattled the house.
त्यांचा मुलगा जॅरेड याने सांगितले, की स्फोटाने आमचे घर हादरले.
You will need the following materials:
हे करण्यासाठी आपल्याला खालील साधने आवश्यक आहे:
"""Politics and cricket are two different things."
क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टींना वेगळे ठेवा असे त्याने सांगीतले.
Presidents rule was imposed in Delhi on February 17 after the 49-day-old AAP government resigned.
फेब्रुवारीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या सरकारने राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट आहे.
Reservation feud
आरक्षणाचा घोळ
However, their relations got strained later.
पण कालांतराने, त्यांच्या संबंध खालावणे सुरुवात केली.
One youth was killed in the incident.
त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
The police registered a case of kidnapping.
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
The police had tried to nab them but they managed to escape.
पोलिसांनी या दगडफेक करणाऱ्यांचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यास यशस्वी झाले.
None of us went there.
आमच्यात कुणी तसा निघाला नाही.
He goes there every day.
तो तिथे दररोज जातो.
They argue about Marsha.
साबूच्या नावाबद्दल मतभेद आहेत.
Bollywood actress Deepika Padukone plays the role of queen Padmavati in the Sanjay Leela Bhansali film.
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
The bank rate is currently at 9%.
रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर 9 वर्षांच्या निचांकी पातळीवर आहेत.
We would've done anything.
आपण काहीही केलं असतं.
Do not bend the knees.
गुडघ्यातून पाय वाकू नये.
New buildings were constructed.
हे नवीन बांधकाम सुरुवात केली.
And Benaiah the son of Jehoiada was over the Cherethites and the Pelethiten of Ahitub, and Abimelech the son of Abiathar, were the priests. and Shavsha was scribe.
यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.
On top of the list is Maharashtra.
महाराष्ट्र त्यात तिस-या क्रमांकावर आहे.
But I dont know anything about it.
पण मला याबाबत ठोस माहिती नाही.
And then the challenges we had drying the track.
कृष्णाने जे योजले होते ते पार पडले.
Videos of people chasing it had gone viral on social media.
याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
The main aim of the conference was to bring together the researchers, industrial professionals, academicians and scholars from area of engineering and technology.
विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, अनुभवी तज्ञ, अभियांत्रिकी विद्यार्थी व शिक्षक संशोधक यांच्यामध्ये संशोधनाची गोडी निर्माण करणे आणि परस्परांमध्ये ज्ञान,कौशल्य यांची देवाणघेवाण करणे हे या संशोधन मेळाव्याचे उद्दिष्ट होते.
Cut the boiled potato into dices.
उकडलेले बटाटे लहान मंडळे अलग पाडणे.
The statement that 'prosperous Indians' were allowed to return without screening, is preposterous.
आरोग्य अधिकाऱ्यांनी ज्या प्रवाशांना घरी जाऊ दिले, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने, त्यांचे तपशील संबंधित राज्यांना देण्यात आले.
By keeping your integrity, you can do just that.
सचोटी राखण्याद्वारे तुम्ही हे सिद्ध करू शकता.
Why do women marry?
च्यायला लग्नं करून बायका कशाला आणत्याती माणसं.
Although we refer to the child as a boy, the principles discussed in this article apply to both genders.
लेखात आम्ही मुलाला उद्देशून बोलत असलो तरी, लेखातील सल्ला मुलीलादेखील लागू होतो.
Drink water
पाणी / द्रव प्या.
This can create lot of employment.
यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
The police arrived on the scene.
यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले.
The plan includes unlimited voice calls, 100 SMS free per day and a complimentary subscription to Jio apps and services.
या प्लॅनमध्ये रिचार्च केल्यावर आपल्याला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, प्रतिदिन 100 एसएमएस आणि जिओ अॅपकडून मोफत सब्सक्रिप्शन यांसारखी ऑफर मिळते.
Whats the alternative?
त्यावर पर्याय काय ?
Then the priest shall look: and, behold, if the bright spots in the skin of their flesh be darkish white. it is a freckled spot that groweth in the skin. he is clean.
तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीत्या अंगावरील ते तकतकीत डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद-अपाय न करणारा त्वचेचा रोग-होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
"""I or the Samajwadi party never questioned the experts, researchers or scientists."
"""मी किंवा समाजवादी पक्षाने कधीही तज्ज्ञ, संशोधक किंवा शास्त्रज्ञांविषयी प्रश्न उपस्थित केला नाही."
Their houses were destroyed.
त्यांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली.
It was cloudy in the morning.
सकाळी तुरळक सरी पडल्या.