en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
The holy spirit has helped the Governing Body to grasp Scriptural truths not previously understood.
पवित्र आत्म्याने नियमन मंडळाला बायबलमधील अशी सत्यं समजण्यास मदत केली आहे जी आधी समजली नव्हती.
We didnt give people notice.
आम्हाला जनतेने जनादेश दिला नाही.
So did actor Farhan Akhtar.
या ठीकाणी अभिनेता फरहान अख्तरचंही ऑफिस आहे.
The Nifty was up 0.28 percent.
निफ्टीही ४१.०५ अंश घसरणीसह ७,३१८.०० वर येऊन ठेपला.
The state should request for a CBI inquiry.
सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार
The incident has left CRPF officials in complete shock.
या घटनेमुळे सीआरपीएफला मोठा धक्का बसला आहे.
Some serious issues were raised.
यामध्ये काही गंभीर मुद्दे उपस्थित केले गेले आहेत.
We will also provide them with necessary training if required.
त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही ते मला मिळवून देत आहेत.
The Sena formed an alliance with the Congress and the NCP in Maharashtra after severing its ties with the BJP.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्यात बेबनाव होऊन शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेेस यांच्याशी हातमिळवणी केली.
Lakhs of people have been displaced in Kolhapur, Satara and Sangli due to floods.
कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि पुणे भागात झालेल्या महापुरात हजारो नागरिकांचे नुकसान झाले.
He was admitted at a local private hospital.
स्थानिकांच्या मदतीने त्याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
What is your opinion
आपले मत काय?
70 percent of the people are directly or indirectly connected to this biomass usage.
70% लोक थेट या अप्रत्यक्षपणे या बायोमास (Biomass) वापराशी जोडले जातात.
Tips for a healthy skin
त्वचा सुंदर, निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स
This is an insult to democracy.
हा लोकशाहीचा अवमान
But hes used to it.
पण ती सवय लागली होती.
Traffic was later restored.
त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
"There is such a passion for hockey in the country that it will add a lot to our newest competition,"" FIH CEO Thierry Weil said."
हॉकीबद्दल देशात प्रचंड आवड असल्याने आमच्या या नव्या स्पर्धेचे आकर्षण आणखी वाढले आहे,’ असे एफआयएचचे सीईओ थियरी वील यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
In Pune, students held protests at FTII.
तर पुण्यातील FTI मध्ये देखील या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
Then there will be a problem.
नंतर अडचणी येतील.
Issues concerning the constituency
विधानसभा मतदारसंघातील प्रश्न
But they did not have a vehicle.
मात्र वाहन उपलब्ध झाले नाही.
Military's decision
सेनेचा निर्णय
The cage also houses various other animals.
इतरही विविध प्राण्यांचे वसतिस्थान येथे आहे.
Success will be yours.
यश तुमच्या पदरात पडेल.
The reason for her death is however not known yet.
मात्र तिच्या आत्महत्येच्या कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेलं नाही.
These were prepared to take the good news to others, at first to the Jews. Then, a surprise!
सर्वप्रथम ते यहुदी लोकांना साक्ष देणार होते.
The Congress and NCP are hoping to get stronger in the days to come.
येणाऱ्या काळात निवडणुकीत दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे येणार असल्याचे सांगितले.
Failure teaches you a lot more than success.
यशापेक्षा अपयश तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतं.
The same was reflected in the results.
त्याचा परिणाम निकालातही दिसून येत असे.
They too asked questions.
असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
For he fashioned the two pillars of brass, eighteen cubits high apiece: and a line of twelve cubits encircled either of them about.
हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. प्रत्येक स्तंभ सत्तावीस फूट उंचीचा आणि अठरा फूट परिघाचा होता. हे स्तंभ पोकळ असून पत्र्याची जाडी तीन इंच होती.
Some farmers could harvest upto 12 tonnes per acre.
काही शेतकऱ्यांनी एकरी 12 टन उत्पादनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे.
How were they formed?
त्या कश्या निर्माण झाल्या?
Ill talk to him.
बोलतो मी त्याच्याशी.
Why is it significant that Elijah had his attendant look toward the sea while the prophet prayed for rain?
पाऊस पडावा म्हणून संदेष्टा एलिया प्रार्थना करत असताना त्याने त्याच्या सेवकास समुद्राकडे दृष्टी लावण्यास का सांगितले?
India team
भारताचा संघ
That is what the government wants.
सरकारला जे हवंय तेच घडतंय.
Businesses have shut down.
तर उद्योगधंदे बंद झाले आहेत.
Cut it out!
ठोकून काढा!
He had come in contact with many people.
त्यात त्याचा अनेकांशी संपर्क आला.
At present, apart from government-run labs, samples are being tested at private labs as well.
त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळांमधूनही करोना तपासणी करण्यात येत आहे.
They lived together in the same room.
एकाच खोलीत ते राहात होते.
This is common in India.
भारतात हे सामान्‍य आहे.
What are you going to say?
तुका म्हणे वर्णू काय ।
The movie is getting good responses.
चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Leaders such as Bala Nandgaonkar, Avinash Abhyankar, Nitin Sardesai, Shirish Sawant, Sandeep Deshpande, Abhinash Jadhav and Anil Shidore among others had attended the meeting.
बैठकीला बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजीत पानसे यासारखे नेते उपस्थित होते.
Many people complained about it.
अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली.
He noted that candles burned brighter in the gas and that a mouse was more active and lived longer while breathing it.
त्याने नोंद केले की गॅसमध्ये मेणबत्त्या अधिक उजळतात आणि की उंदीर अधिक सक्रिय होतो आणि श्वास घेताना तो जास्त काळ जगला.
I think cricket is the last thing on my mind at the moment.
तेव्हा 'सध्या क्रिकेट शेवटची गोष्ट आहे, जी सध्या माझ्या डोक्यात आहे.
Due to the strengthening of the rupee in the international market and the reduction in crude oil prices, the price of petrol and diesel has been cut in the country.
पेट्रोल व डिझेलचे दर बाजार निगडित ठेवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले/कमी झाले रुपया-डॉलर विनिमय दरात वाढ्/घसरण झाली तर आपल्याकडेही पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले/कमी केले जातात.
It will be attended by the President, the Vice president and the Prime Minister.
त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याही दौ-याचा समावेश आहे.
The date and time of the meet are still to be decided.
तारीख आणि वेळ मात्र अजून ठरायची आहे.
Rohit never looked back since.
त्यानंतर रोहित शर्माने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
The details of the package are available on IRCTC Website: www.irctctourism.com.
अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या www. irctctourism. com. संकेतस्थळाला भेट द्यावी
What to see?
पाहतो तर काय.
Committee report
समितीच्या मोहिमांचा अहवाल
Weve learned nothing.
आम्ही खूप शिकलेलो नाही.
There was so much to learn.
खूप अभ्यास करावा लागत असे.
What then will happen?
मग त्याचे काय होणार?
This is huge challenge.
हे मोठे जगापुढे आव्हान आहे.
The ED was also planning on issuing a red corner notice against Lalit Modi.
ललित मोदींना रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी ईडीनं तयारी सुरू केली आहे.
Add one cup of water.
एक वाटी पाणी टाकावे.
Nobody spoke to me.
माझ्याशी कुणीही बोलले नाही….
Not the development of exploitation.
ज्याेतिर्लिंगाचा विकास नाही.
Salman Khan with Anushka Sharma
अनुष्का शर्मा सलमान खानला लोळवणार
Priyanka replied, laughing.
यावर प्रियांकाने उत्तर दिले.
Farmers in Punjab and Haryana have been protesting on the Delhi border for the past several days demanding repeal of the law.
पुणे – गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
It needs to be controlled.
त्यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे.
Students drift into the classroom.
वर्गांत विद्यार्थी कोंबलेले असतात.
She was living separately from her husband.
त्यानंतर ती पतीपासून वेगळं राहत होती.
During the campaign Pichegru had entered into negotiations with French Royalists.
पोर्तुगालवरील आक्रमणात फ्रान्सच्या शाही सैनिकांनी पोर्तुगालवर आक्रमण केले.
Population growth rates have gradually slowed down.
लोकसंख्यावाढीचा दर झपाट्याने कमी होतो आहे.
The PDP and the National Conference tried to form the Government together with the support of the Congress in Jammu and Kashmir.
जम्मू-काश्मीर विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने नवे सरकार बनवण्याचा दावा सादर केला.
The Bible can be compared to that map along with the training on mine identification.
या ठिकाणी उल्लेख केलेल्या बुद्धीचा आणि समजबुद्धीचा उगम कोणी मनुष्य नव्हे तर स्वतः देव आहे.
The chairmans post is held by rotation for one year among regional groups and it was decided last year that Indias nominee would be the Executive Board chairman for the first year starting Friday.
अध्यक्षपद प्रादेशिक गटांमध्ये एका वर्षांसाठी आळीपाळीने देण्यात येते आणि भारताचा प्रतिनिधी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षांसाठी मंडळाचा अध्यक्ष असेल असे गेल्या वर्षी ठरविण्यात आले होते.
In this new age of education, sole dependence on schools for learning is a rare event
शिक्षणाच्या या नवीन युगात केवळ शालेय अध्ययनावर अवलंबून राहणे क्वचितच घडते
Iraq has the worlds fifth largest proven reserves and pumps an average of about 3.5 million barrels of oil per day.
इराकमध्ये दिवसाला ३५ लाख बॅरल तेल उत्पादन होते व जगातील तेल साठय़ात त्याचा पाचवा क्रमांक लागतो.
Further investigation is being made into the matter.
तसंच याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.
The rape and murder incident
कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम
FIRs have been filed against some of these people.
याबद्दल अनेकांविरूद्ध FIR दाखल झाली आहे.
God blesses those who have cleansed themselves of defilement, avoiding unclean practices.
सर्व अशुद्धतांपासून व गलिच्छ प्रथांपासून स्वतःला शुद्ध करणाऱ्‍यांना देव आशीर्वाद देतो.
"Actress Sonam Kapoor Ahuja will be seen in ""The Zoya Factor"" soon."
सोनम कपूर लवकरच आगामी सिनेमा द जोया फॅक्टरमध्ये दिसणार आहे.
Common questions young girls ask include: What do I do if I get my period at school?
लहान मुली सहसा विचारतात त्या प्रश्‍नांपैकी काही प्रश्‍न म्हणजे, “शाळेत पाळी सुरू झाली तर काय करू? ”
Helps improve digestion
पचनशक्ती सुधारण्यास मदत
Hes already won the 100 three times.
त्यामध्ये त्याने तीन वेळा शतक केले होते.
Perhaps it was too long ago?
बहुदा ते ही आधी पासुन असेल नाही का?
However, no official confirmation has been made yet.
मात्र अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये.
The menu comprises rice, dal, vegetables, and egg curry.
एक भाजी, पोळी, भात व डाळ असा टिपिकल मेन्यू असतो.
"In English, the word ""dungri"" became pronounced as ""dungaree"".[relevant?"
"इंग्रजीमध्ये ""डंगरी"" हा शब्द ""डंगरी"" म्हणून उच्चारला गेला."
Rahul Gandhi slams PM Modi over Alwar mob killing, calls it brutal 'New India'
अल्वर हत्या, हा मोदींचा क्रूर ‘ न्यू इंडिया’ : राहुल गांधी
That scripture states that perfect love throws fear outside. In 1942, I was baptized. A Precious Spiritual Heritage
तशी मी स्वभावानं लाजाळू होते, पण १ योहान ४: १८ मधील विचारामुळे मला दृढ राहण्यास मदत मिळाली.
The Portuguese authorities seized the animals, who were held at Lisbon Zoo before they were handed over to ADI, who then arranged for them to be moved to their rescue centre in South Africa, where they remain.
जपानचा बेत होता अमेरिकेवर अचानक धाड टाकून त्यांच्या आरमाराला निकामी करायचे व त्याच वेळी डच ईस्ट ईंडीझमध्ये घुसून तेथील तेलसाठे बळकावायचा.
It is also the spiritual truth.
तसेच, आध्यात्मिक वास्तव आहे.
My ultimate aim is an Olympic medal.
अर्थात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं माझं अंतिम ध्येय
What cannot be done?
ज्या काही करू शकत नाही?
One approach to doing so is clean room design.
नकाशे तयार करणे हे मूलभूत काम आहे.
But we do not know where he has vanished.
मात्र त्‍यानंतर ते कुठे गेले याबद्दल आपल्‍याला काहीही माहीत नाही.
This is peoples power.
ही ताकद जनतेमध्ये आहे.
u I need the salary.
मला पगारवाढ हवी आहे.